पर्सनल लोन घेण्यापूर्वी सिबिल स्कोअर सुधारा, व्याज आणि ईएमआय होईल कमी

2  ऑगस्ट 2025

Created By:  राकेश ठाकुर

तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी क्रेडिट कार्डद्वारे पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 

पर्सनल लोन घेण्यापूर्वी तुमचा सिबिल स्कोअर सुधारणं गरजेचं आहे. यामुळे तुमच्या कर्जावरील व्याज कमी होते. तसेच ईएमआय देखील कमी करता येईल. 

पण सिबिल स्कोअर कसा सुधारायचा? यासाठी काही युक्त्या फॉलो कराव्या लागतील. 

सर्व प्रथम तुम्ही तुमचे जुने कर्ज बिल आणि ईएमआय वेळेवर भरा. यामुळे तुमचा सिबिल स्कोअर कायम राहील. 

तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड लिमिटच्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त खर्च करू नका. उदा. 1000 रुपये असेल तर 300 पर्यंतच खर्च करा. 

तुमचा क्रेडिट रिपोर्ट वेळेवर तपासत राहा. कधी कधी त्यात काही चुका असतात. त्याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवर होऊ शकतो. 

व्हॉट्सॲप चॅट लपवायचं आहे का? मग या स्टेप फॉलो करा