सोने, चांदीच्या दरात सोमवारी वाढ झाली. 

इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु झाले आहे. 

नेहमी पितृपक्षात सोने, चांदीचे दर कमी राहतात. परंतु सोमवारी दर वाढले.

सोमवारी सोन्याच्या दरात 800 रुपयांनी वाढ झाली. 24 कॅरेट सोने 57,415 रुपयांवर गेले.

चांदीच्या दरात वाढ दिसून आली. चांदी किलोमागे 1,800 रुपयांनी वधारली.

चांदीचे दर सोमवारी किलोमागे 68,984 रुपये झाले आहे. 

इस्रायल आणि हमास यांच्या युद्धामुळे सोने 58 हजार तर चांदी 70 हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे. 

आदित्य एल 1 मिशनमध्ये इस्त्रोने काय केला बदल