मल्टीव्हिटामिनचा जास्त वापर आरोग्यासाठी धोकादायक आहे.

09 November 2023

Created By: Jitendra Zavar

हेल्दी डाइटसाठी मल्टीव्हिटामिनवर पूर्ण अवलंबून राहणे योग्य नाही.

मल्टीव्हिटामिनचे अतिसेवन केल्यानंतर पचनक्रियेवर परिणाम होतो.

व्हिटामिन सी किंवा डी जास्त घेतल्यास किडनी स्टोन होऊ शकतो.

हाइपरव्हिटामिनोसिस म्हणजे तुमच्या शरीरात जास्त विटामिन झाले आहे. 

व्हिटामिन ई च्या अतिसेवनामुळे ब्ल्ड क्लॉट होऊ शकतो.

विटामिनचे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला घेऊनच घ्या.