रस्त्यावरील खड्ड्यांबद्दल अनेकजण दुर्लक्ष करतात

11 March 2024

Created By: Swati Vemul

मात्र रस्त्यावरील खड्ड्यांबद्दल तुम्ही तक्रार नोंदवू शकता

गाव, शहरातील खड्ड्यांबद्दल पीएम ग्राम सडक योजनेच्या 'मेरी सडक ॲप'वर तक्रार नोंदवू शकता

तक्रारीसोबतच खड्ड्यांचे फोटो अपलोड करून सबमिट करा

तक्रारीवर 60 दिवसांत ॲक्शन घेतली जाईल

स्टेट हायवेवरील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी स्टेट ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या वेबसाइटवर तक्रार करता येईल

नॅशनल हायवे किंवा एक्स्प्रेस वेवरील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी NHAI च्या हेल्पलाइनचा वापर करा

02672-252401, 252403 या हेल्पलाइनवर किंवा nhai.gov.in या वेबसाइटवर करू शकता तक्रार

ऑस्कर घ्यायला गेली अन् मागून ड्रेसच फाटला; पाणावले डोळे