ऑक्टोंबर महिना हा बँकांचा सुट्यांचा महिना असणार आहे.

ऑक्टोंबर महिन्यात तब्बल देशभरात विविध राज्यांत मिळून 16 दिवस बँका बंद असणार आहे.

गांधी जयंती, दुर्गा पूजा, दसरा या दिवशी रिझर्व्ह बँकेने सुटी जाहीर केली आहे. 

महाराष्ट्रात 1, 2, 8, 15, 22, 24, 28, 29 ऑक्टोंबर या दिवशी बँका बंद असणार आहे.

देशांतील इतर राज्यांत यापेक्षा जास्त दिवस बँका बंद राहणार. 

बँकांच्या सुट्यांच्या काळात ऑनलाइन कामे मात्र होणार आहे. 

सप्टेंबर महिन्यातही गणेश चतुर्थी, कृष्ण जन्माष्टमी आणि ईदमुळे बँकांना सुटी होती. 

दहशतवादी हाफिज सईद का रडत आहे