या बाॅलिवूड अभिनेत्री होत्या लग्नाच्या  अगोदरच प्रेग्नंट 

11 Mar, 2024

 नीना गुप्ता लग्नाआधी होत्या प्रेग्नेंट, मात्र नंतर रिचर्डने लग्नास दिला नकार 

महिमा चौधरीदेखील  लग्नाआधी प्रेग्नेंट, नंतर बॉबी मुख़र्जीसोबत केले लग्न 

कोंकणा सेन शर्माही  लग्नाआधी प्रेग्नेंट, त्यानंतर  तिने रणवीर शोरेसोबत  लग्न केले

अभिनेत्री सारिका लग्नाआधी प्रेग्नेंट होत्या, त्यानंतर त्यांनी कमल हसनसोबत केले  लग्न 

या लिस्टमध्ये श्रीदेवी यांचेही नाव, त्यानंतर बोनी कपूरशी लग्न केले

आलिया भट्ट देखील  लग्नाच्या अगोदरच प्रेग्नंट  होती, त्यानंतर तिने रणबीर कपूरसोबत लग्न केले