विराट कोहलीची एक इच्छा कधीच होऊ शकत नाही पूर्ण

Created By: Shweta Walanj

 

 

विराट कोहली याला बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याला भेटायचं होतं.

 

 

विराट कोहलीला बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याला भेटायचं होतं.

 

 

विराटला अभिनेते किशोर कुमार यांना भेटायचं होतं. पण त्याची इच्छा पूर्ण झाली नाही.

 

 

 मुलाखतीत विराट याने किशोर कुमार यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.

 

 

विराट कोहली देखील बॉलिवूडचा मोठा चाहता आहे.

 

 

विराट याने अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत लग्न केलं आहे.