Created By: Atul Kamble

21 April 2026 

घरातून पालींना घालवायचे आहे, हे जालीम उपाय करुन पाहा...

Created By: Atul Kamble

 सध्या विराट कोहली हा इंटरनेटवरील त्याच्या एका एक्टिव्हीटीने चर्चेचा विषय बनला आहे.

 विराट कोहली याने इंस्टाग्रामवर एका मुलीचा फोटो लाईक केल्याने चर्चेला पेव फुटलेय..

चला तर ती तरुणी नेमकी कोण आहे जिच्या फोटोला विराटने लाईक केले आहे ते पाहूयात..

 ही तरुणी एक जर्मन- साऊथ आफ्रीकन एन्फ्लुएन्सर आहे. 

या तरुण एन्फ्लुएन्सरचे नाव Lizlaz आहे. तिच्या इंस्टाग्राम पोस्ट नुसार लिझलॅझ व्लॉगर, फूडी आणि सिंगर आहे.

Lizlaz हीचे इंस्टाग्रामवर ४ लाख ४२ हजार फॉलोअर्स आहेत.

मात्र, हे कळलेले नाही की विराट कोहली याने Lizlaz हीचा फोटो खरंच लाईक केला की हे इंस्टाग्रामच्या अल्गोरिदमच्या कारणाने झाले आहे ?

 यामुळे एक जुने प्रकरण चर्चेत आले आहे. काही महिन्यांपूर्वी विराट कोहली याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन भारतीय अभिनेत्री अवनीत कौर हीचा फोटो लाईक झाला होता.

अवनीत कौर नंतर आता जर्मन एन्फ्लुएन्सर   Lizlaz मुळे विराट कोहली मैदानाबाहेर चर्चेचा विषय बनला आहे.