भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज विराट कोहली चांगल्याच फार्मात आहे.

05 November 2023

Created By:Jitendra Zavar

विश्वचषक स्पर्धेत विराट कोहली धुवांधार फलंदाजी करत आहे. 

विराट महिन्याभरात 1 कोटी 25 लाखांची कामाई करत आहे.

बीसीसीआयकडून विराट कोहली याला वर्षभरात 7 कोटी रुपये दिले जातात. 

विविध कंपन्यांचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर विराट कोहली आहे. 

कंपन्यांच्या माध्यमातूनही त्याला चांगली कमाई मिळते.

विराट यांची एकूण संपत्ती 1000 कोटींपेक्षा जास्त आहे.