चालल्याने Endorphins हार्मोन रिलीज होतं, त्याचा मोठा फायदा

 7 July 2024

Created By: Atul Kamble

दररोज चालल्याने रक्त संचार होतो, दिवसभर उत्साह जाणवतो आणि वजनही घटतं

हृदयाची गती वाढविणारा व्यायाम गरजेचा असतो. योगासनं अडीशनली करु शकता

45 सलग चालल्याने शरीरात चांगले बदल घडतात, झोप चांगली लागते.हृदयविकार टळतात

सलग चालल्याने आपल्या कॅलरी बर्न होतात. त्यामुळे रोज किमान 10 हजार पावले चालावे

चालल्याने ENDORPHINS हे हार्मोन रिलीज होतं.जेव्हा शरीरात काही दुखतं तेव्हा मेंदू हे रिलीज करतो

हे हार्मान्स रिलीज झाल्याने तणावमुक्त होता येतं.थोडक्यात मूड छान होतो.

 हिरवा निसर्ग पाहत नैसर्गिक सूर्यप्रकाश झेलल्याने विटामिन्स डीची निर्मिती होते

रोज 6 ते 10 किमी चालल्याने आपले अतिरिक्त वजन घटते, फिटनेस वाढतो