मलेरियाची प्रमुख लक्षणे कोणती?

23rd July 2025

Created By: Aarti Borade

मलेरिया हा डासांमुळे पसरणारा गंभीर आजार आहे.

यामुळे ताप, थंडी वाजणे आणि घाम येणे ही प्रमुख लक्षणे दिसतात

डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि थकवा येणे हेही सामान्य लक्षण आहे

काहींना उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास होतो

मलेरियामुळे रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया) आणि कावीळ होण्याची शक्यता असते

गंभीर प्रकरणात, यकृत आणि मूत्रपिंड निकामी होऊ शकतात