गरम दुधासारखे गरम पेये सेवन केल्याने काही दुष्परिणाम होऊ शकतात.

गरम दूध प्यायल्याने शरीरातील अंतर्गत उष्णता आणखी वाढू शकते.

गरम दुधाच्या सेवनाने उन्हाळ्यात पचनसंस्थेवर परिणाम होतो. यामुळे पोटात जडपणा आणि अपचन सारख्या समस्या उद्भवू शकतात.

गरम दूध प्यायल्याने शरीरात घाम येतो, ज्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढू शकतो.

गरम दूध प्यायल्याने शरीराचे अंतर्गत तापमान वाढते, त्यामुळे झोपेचा त्रास होऊ शकतो.

काही लोकांना दुधाची ऍलर्जी असते आणि गरम दूध प्यायल्याने ही ऍलर्जी वाढू शकते.

उन्हाळ्यात गरम दुधाचे सेवन केल्याने अनेक दुष्परिणाम होतात. त्यामुळे या ऋतूत थंड किंवा सामान्य तापमानाचे दूध सेवन करणे चांगले.