कावळ्याला दररोज चपाती खाऊ घातल्याने काय होते?

 10 July 2025

Created By: मयुरी सर्जेराव

हिंदू धर्मात कावळा हा पूर्वजांचे प्रतीक मानला जातो आणि शनिदेवाचे वाहन देखील.

धार्मिक मान्यतेनुसार, दररोज कावळ्यांना चपाती खाऊ घातल्याने पितृ शापापासून मुक्तता मिळते

दररोज कावळ्यांना चपाती खाऊ घातल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि कुंडलीतील पितृदोषापासून मुक्तता मिळते

धार्मिक श्रद्धेनुसार, कावळ्यांना चपाती खाऊ घातल्याने घरात सुख-शांती नांदते

ज्योतिषशास्त्रानुसार, दररोज कावळ्यांना चपाती खाऊ घातल्याने कुंडलीतील राहू आणि केतूच्या दोषांपासून मुक्तता मिळते

दररोज कावळ्यांना चपाती खाऊ घातल्याने शत्रूंचा नाश होतो आणि व्यक्तीची प्रगती होण्यास मदत होते

दररोज कावळ्यांना चपाती खाऊ घातल्याने शनि दोष दूर होतो