14 MAY 2024
Mahesh Pawar
रणवीर सिंग आणि दीपिका या दोघांची ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना नेहमीच आवडते.
2012 पासून रणवीर सिंग आणि दीपिका एकेमकांना डेट करत होते. 2018 मध्ये त्यांनी लग्न झाले.
अलीकडेच या दोघांनी करण जोहर याच्या चॅट शोमध्ये अनेक खुलासे केले आहेत.
रणवीर सिंग याने यावेळी सांगितले की, त्याने दीपिकाला प्रपोज न करता अंगठी खरेदी केली होती.
त्या नंतर त्याने दीपिका हिला मालदीवमधील बेटाच्या मध्यभागी प्रपोज केले होते.
दीपिकाला प्रपोज केले पण तिच्या आईला रणवीर पसंत नव्हता.
मात्र, काही काळाने दोघांनीही घरच्यांच्या इच्छेनुसार लग्न केले.
रणवीर सिंग याने त्याच्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.
पण, गेल्या काही काळापासून त्याला फक्त फ्लॉप चित्रपटच मिळत आहेत.