जगातील गोल्ड कॅपिटल म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
जगातील गोल्ड कॅपिटल म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
8th March 2026
Created By: Aarti Borade
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहराला जगाचे ‘गोल्ड कॅपिटल’ म्हणतात
१८८६ मध्ये येथील विटवाटरसँड क्षेत्रात इतिहासातील सर्वात मोठा सोन्याचा साठा शोधला गेला
या शोधामुळे जगातील ४०% पेक्षा जास्त सोने याच भागातून काढला गेला
सोन्याच्या शोधानंतर हजारो खाणकामगार आणि गुंतवणूकदार येथे दाखल झाले
एक छोटासा भाग झपाट्याने मोठे औद्योगिक आणि आर्थिक केंद्र बनला
येथे अनेक खाणी सुरू झाल्या, ज्यांची खोली ३ ते ४ किलोमीटर पर्यंत होती
दुबईमध्ये चपातीला काय बोलतात?
दुबईमध्ये चपातीला काय बोलतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा