Z+ सुरक्षा ही देशातील सर्वोत्तम सुरक्षा मानली जाते.

Z+ सुरक्षेत 10 पेक्षा जास्त NSG कमांडो आणि पोलिस कर्मचाऱ्यांसह 55 प्रशिक्षित कर्मचारी असतात.

सुरक्षेसाठी तैनात असलेला प्रत्येक कमांडो हा मार्शल आर्टमध्ये तज्ञ असतो.

Z+ सुरक्षेसाठी प्रति व्यक्ती 40 ते 45 लाख रुपये प्रति महिना खर्च येतो.

Z+ सुरक्षेचा खर्च केंद्रीय गृह मंत्रालय उचलतो.

ज्य़ांना धोका अधिक त्यांना ही सुरक्षा दिली जाते.

Z+ सुरक्षा ही देशातील अतिमहत्त्वाच्या लोकांना दिली जाते.