लग्नाच्या पहिल्या रात्रीला सुहागरात का म्हणतात
लग्नाचा सीजन पुन्हा सुरु झालाय. त्यामुळे डिसेंबरमध्ये अनेक जण विवाह बंधनात अडकणार आहेत.
लग्नाबाबत प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या रिती पंरपरा आहेत. लग्न हा समाजासाठी महत्त्वाचा भाग आहे.
पण तुम्हाला माहित आहे का की, लग्नाच्या पहिल्या रात्रीला सुहागरात का म्हणतात.
जेव्हा महिला लग्न करतात तेव्हा ती सुहागन (सौभाग्यवती) बनते.
यादरम्यान महिला सिंदूर, बांगड्या, पैंजण आणि मंगळसूत्र घालते.
सुहागरात लग्नानंतरची पहिली विधी असते. दोघे नव्या आयुष्याची सुरुवात करतात.
Vitamin D : हिवाळ्यात कोणत्या तेलात भाज्या शिजवाव्या