52 वर्षीय करिश्मा तरुणींना देतेय फॅशन गोल्स, फोटो व्हायरल

29 ऑक्टोबर  2026

करिश्मा कपूर हिने सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहे.

लाल रंगाचा क्लासी  टॉप आणि बॅगी जिन्समध्ये करिश्मा ग्लॅमरस दिसत आहे.

कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणींसाठी हा परफेक्ट लूक आहे.

वयाच्या 52  व्या वर्षी देखील करिश्मा चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

सोशल मीडियावर देखील करीना  कायम सक्रिय असते.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कामय  स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.