30 मे 2026
Created By: Soneshwar Patil
सोशल मीडियावर गौतमी पाटील नेहमी सक्रिय असते.
ती तिच्या हटके डान्स स्टेप आणि लुकमुळे चर्चेत असते.
अशातच तिचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.
या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.
तिच्या या फोटोंवरून चाहत्यांची नजर हटता हटेना झालीय.