तुझ्यात जीव रंगलामधील वहिनीसाहेब आता कशी दिसते?

25 मे 2026

Created By:  Soneshwar Patil

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून प्रसिद्ध झालेली धनश्री काडगांवकर

नुकतेच तिने तिचा लाल ड्रेसमधील सुंदर आणि हॉट फोटो शेअर केलेत.

या ड्रेसमध्ये धनश्रीने एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत.

तिने या मालिकेत वहिनीसाहेबांची भूमिका साकारली होती.

तिच्या या भूमिकेला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.