06 ऑगस्ट 2026
Created By: Soneshwar Patil
सौंदर्य क्वीन म्हणून ओळखली जाणारी हनी रोज सध्या चर्चेत आली आहे
नुकतेच तिने तिचे नवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत
या फोटोंमध्ये तिचे सौंदर्य आणि फिटनेस पाहून सर्वच थक्क झाले आहेत.
तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
सोशल मीडियावर देखील तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.