Jay Pawar Wedding : जय पवार-ऋतुजा पाटील अडकले लग्नबंधनात,सुंदर फोटो समोर
06 December 2025
Created By : Manasi Mande
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा काल ( 5 डिसेंबर) बहरीनमध्ये विवाह सोहळा पार पडला. ऋतुजा पाटील हिच्याशी ते लग्नबंधात अडकले.
7 डिसेंबरपर्यंत हा सोहळा चालणार असून, उद्या स्वागत समारंभाचे आयाजोन करण्यात आलं आहे. जय-ऋतुजा यांच्या विवाहीच पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
या विवाह सोहळ्यासाठी पवार आणि पाटील कुटुंब बहारीनला गेलं होतं, अतिशय थाटामाटात हे लग्न पार पडलं.
या शाही विवाह सोहळ्याच्य वरातीचा फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. काही व्हिडीओमध्ये वरपिता , अजित पवार फेटा बांधून, हसतमुखाने नाचताना दिसले.
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरप्रमाणेच त्याची लेक साराही खूप चर्चेत असते. ती बॉलिवूडमध्ये कार्यरत नसली तरी तिचे लाखो चाहते आहेत.
बहरिनमधील भव्य डेस्टिनेशन वेडिंगच्या पार्श्वभूमीवर हे फोटो अधिकच आकर्षक आहेत. पवार कुटुंबातील अनेक सदस्य लग्नाला गेले, बरेच जण वरातीतही नाचताना दिसले होते.