Sara Tendulkar : सारा तेंडुलकरने शेअर केले लग्नाचे फोटो... लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव !

05 December 2025  

Created By : Manasi Mande

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरप्रमाणेच त्याची लेक साराही खूप चर्चेत असते. ती बॉलिवूडमध्ये कार्यरत नसली तरी तिचे लाखो चाहते आहेत.

तिच्या सौंदर्याचीही खूप चर्चा होत असते. नुकतेच साराने काही खास फोटोज शेअर केले.

या फोटोंत ती अतिशय सुंदर दिसत्ये. तिचा ग्लो आणि वेडिंग लूक यामुळे चाहत्यांचं मन जिंकलं. फोटो शेअर करताच धाडकन व्हायरल झालेत.

डार्लिंग... अशी कॅप्शन देत तिने लग्नाचे काही फोटोज शेअर केले आहेत. गुलाबी रंगाचा हेवी डिझायनर सूट घातलेली सारा अप्सेप्रमाणेच दिसत्ये.

बॅकलेस पंजाबी सूट घातलेल्या सारासोबतच या लग्नात तिच्या मैत्रिणीही दिसल्या. सर्वांसोनबत तिने फोटो शेअर केले आहेत.

साराच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा तर पाऊस पडलाय.

साराच्या पोस्टनुसार, ती गोव्यात एक लग्न अटेंड करत होती. त्याचे काही व्हिडीओही तिने शेअर केलेत.