लाखो चाहत्यांची आवडती कार, किंमत फक्त 6.30 लाख रुपये, खरेदीसाठी  झुंबड

01 नोव्हेंबर  2026

Created By:  Soneshwar Patil

भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत मारुती सुझुकीच्या कारची मोठी लोकप्रियता पाहायला मिळते.

या कारने भारतीय ग्राहकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आर्थिक वर्ष 2026-27 मध्येही डिझायरची लोकप्रियता कायम आहे.

या आर्थिक वर्षात ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे.

मारुती सुझुकी डिझायरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.30 लाख रुपये आहे.