टायर हा कारमधील महत्त्वाचा पार्ट आहे.

बऱ्याचदी निष्काळजीमुळे कारच्या टायरचे आयुष्य हे लवकर संपतं

काही टिप्स फॉलो केल्यास टायरची झीज थांंबवता येते

काही टिप्स फॉलो केल्यास टायरची झीज थांंबवता येते

विशिष्ट कालावधी नंतर व्हिल अलायमेंट अवश्य करा

खडतर रस्त्यांवरून जाणे टाळा

हवेचा दाव योग्य प्रमाणात ठेवा

पाण्याच्या ठिकाणी कार पार्क करणे टाळा

टायरमध्ये नायट्रोजन हवा भरा