नीता अंबानींच्या साड्यांचं शानदार कलेक्शन पाहिलत का ? 

13 November 2023

Created By : Manasi Mande

नीता अंबानी यांचं साडीप्रेम सर्वांनाच माहीत आहे. (Photos : Instagram)

त्यांच्या कलेक्शनमध्ये एक से बढकर एक अशा खास साड्या आहेत.

वेगवेगळ्या आऊटफिट्समध्ये वावरणाऱ्या नीता अंबानी खास प्रसंगांसाठी खास साड्या नेसतात.

मनिष मल्होत्रा, सब्यासाची यांच्यासह अनेक नामवंत डिझायनर्सच्या साड्या त्या परिधान करतात.

त्यांच्या साड्या सुंदर, तलम  आणि उत्तम डिझाईनच्या असतात.

केशरी रंगाची ही साडीही त्यांच्यावर खुलून दिसत आहे.  

सोबर रंगसंगती तर कधी डिझायनर, वेगवेगळ्या साड्यांचे कलेक्शन त्यांच्याकडे आहे.

नुकतीच त्यांनी मनिष मल्होत्राच्या पार्टीला हजेरी लावली. त्यावेळी त्यांच्या या रॉयल ब्ल्यू साडीने सर्वांचेच लक्ष वेधले.

यावेळी त्यांच्यासोबत राधिका मर्चंटही उपस्थित होती.