जिनिलियाचा नवा लूक घायाळ करणारा, फोटो व्हायरल 

06 ऑक्टोबर  2026

Created By:  Shweta Walanj

अभिनेत्री जिनिलिया देशमुख अनेक वर्षांपासून अभिनय विश्वापासून दूर होती.

अभिनेत्रीने ब्रेकनंतर तब्बल 10 वर्षांनी अभिनेय विश्वात पदार्पण केलं आणि 'वेड' सिनेमात झळकली.

पण आता अभिनेत्री तिच्या सिनेमामुळे नाही तर लूकमुळे चर्चेत आली आहे.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा हटके लूक प्रचंड आवडला आहे.

अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.