44 व्या वर्षी करीना कपूर देतेय फॅशन गोल्स, फोटो व्हायरल 

05 ऑक्टोबर 2026

अभिनेत्री करीना कपूर कायम तिच्या सिनेमांमुळे चर्चेत असते.

पण आता करीना तिच्या सौंदर्यामुळे आणि रॉयल अंदाजामुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे.  

पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने स्वतःचे काही क्लासी फोटो पोस्ट केले आहे.

वयाच्या 44 व्या वर्षी देखील करीना कपूरचा बोल्डनेस काही कमी झाल्याचं फोटोंमध्ये दिसत नाही...

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा अंदाज आवडला आहे.