20 ऑक्टोबर 2026
मलायका अरोराच्या पारंपरिक लूकवर चाहते फिदा झाले आहेत.
वयाच्या 52 व्या वर्षी देखील दिवसागणिक वाढतंय अभिनेत्रीचं सौंदर्य...
मलायका कायम तिच्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते....
मलायका तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते.
अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम चर्चेत असते.
सोशल मीडियावर मलायका हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.