साडीत फुलून दिसतोय मृणाल ठाकुरचं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल...

22 सप्टेंबर  2026

Created By:  Shweta Walanj

मृणालच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

अभिनेत्री मृणाल ठाकूरचा अप्रतिम फॅशनसेन्स अनेकदा चाहत्यांच्या घायाळ करताना दिसतो.

मृणालने नुकतेच तिचे काही अतिशय सुंदर फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केले आहेत.

ज्यामध्ये तिचा सुंदर लूक चाहत्यांच्या माने जिंकली आहेत.

साडीमध्ये मृणाल हिन स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे.

अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.