07 नोव्हेंबर 2026
अभिनेत्री शिल्पा बॉलिवूडपासून दूर असली तरी, चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम आहे.
आता देखील काही फोटोंमुळे शिल्पा चर्चेत आली आहे.
सिंपल साडीमध्ये अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
वयाच्या 51 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.
सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर शिल्पा कायम सक्रिय असते.