सोनालीचा हटके लूक पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका
23 सप्टेंबर 2026
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.
आज वयाच्या 51 व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देते.
आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे.
ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी दिसत आहे.
वेगवेगळ्या लूकमध्ये अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.