13 ऑक्टोबर 2026
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.
सोनाली आज बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
आता देखील सोनाली हिने काही फोटो पोस्ट केले आहेत.
ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी दिसत आहे.
सोनाली कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.