51 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स, जिच्या सौंदर्याची जगभरात चर्चा, शेवटच्या फोटोवरून...

22 मार्च 2026

Created By:  Soneshwar Patil

सौंदर्य आणि अभिनयाने सोशल मीडियावर चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदना

नुकतीच ती विवाहबंधनात अडकली आहे. सोशल मीडियावर ती नेहमी सक्रिय असते.

तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं असून तिचा प्रत्येक लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो.

अभिनेत्री रश्मिका मंदाना ही सोशल मीडियावर नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध आहे.

या फोटोमध्ये रश्मिका मंदाना खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.