अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिची खास पोस्ट

20 February 2024

Created By: आयेशा सय्यद

जिनिलियाने हे फोटो शेअर करत नेटकऱ्यांना सवाल केलाय

सांगा कोणता लूक जास्त आवडला?, असं जिनिलियाने म्हटलंय

तिच्या या प्रश्नावर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्यात

वहिनी तुम्ही प्रत्येक लूकमध्ये मस्तच दिसता, असं एकाने म्हटलंय

तर साडीतला लूक आवडल्याचं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे

तू एवढी क्युट का आहेस? अशी कमेंट जिनिलियाच्या पोस्टवर पाहायला मिळतेय

‘सैराट’च्या पहिल्या कमाईतून रिंकूने काय खरेदी केलं? वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल