सैराट हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय ठरला

20 February 2024

Created By: आयेशा सय्यद

या सिनेमाने रिंकू राजगुरूला वेगळी ओळख दिली

रिंकू राजगुरूचा हा पहिला सिनेमा...

या सिनेमाच्या पहिल्या कमाईतून रिंकूने कोणती वस्तू खरेदी केली?

सैराट सिनेमातून कमावलेल्या पैशांमधून रिंकूने दहावीची पुस्तकं खरेदी केली होती

सैराटनंतर तिने कागर, मेकअप, झुंड, झिम्मा 2 हे सिनेमे केले

रिंकू सध्या मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट चर्चेत