अभिनेत्री जिनिलिया देशमुखने खास पोस्ट शेअर केलीय

03 March 2024

Created By: आयेशा सय्यद

व्हाईट कलरच्या या आऊटफिटमधील खास फोटो जिनीलियाने शेअर केलेत

"गर्दीचा भाग होण्यासाठी काहीही लागत नाही, एकटं उभं राहण्यासाठी सर्व काही लागतं"

तिच्या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळतेय

खूपच सुंदर दिसतीयेस, अशी कमेंट चाहत्याने केलीय

हिवाळ्यातील चंद्र म्हणत नेटकऱ्याने कमेंट केलीय

जिनिलियाच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होतेय

रिंकू राजगुरुचा आवडता अभिनेता कोण?; म्हणाली, जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटले...