अभिनेत्री रिंकू राजगुरूचा मोठा चाहतावर्ग आहे

28 February 2024

Created By: आयेशा सय्यद

पण रिंकूला कोणता अभिनेता आवडतो?

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल रिंकूला मनापासून आवडतो

भूत या सिनेमाच्या स्क्रिनिंग वेळी रिंकू आणि विकीची भेट झाली

"याच्याशी बोलू का? विचार करत असतानाच रिंकू? सैराट? असं म्हणत विकीने ओळख दिली"

तुझा खूप मोठा फॅन आहे, असं विकी म्हणताच आश्चर्यचकित झाले, असं रिंकूने सांगितलं.

मीही त्याला सांगितलं मी तुझी फॅन आहे, ही भेट अविस्मरणीय होती, असं रिंकूने एका मुलाखतीत सांगितलं

‘सैराट’च्या पहिल्या कमाईतून रिंकूने काय खरेदी केलं? वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल