आर्यन खानने तुरुंगात 21 दिवस जेवण नाही तर फक्त हेच खाल्लं?

23 May 2025

Created By: मयुरी सर्जेराव

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात बराच काळ तुरुंगात होता. नंतर त्याच्यावरील आरोप खोटे ठरले

आर्यन तुरुंगात असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांना मेल फसवणूक प्रकरणात आर्थर रोड तुरुंगात होते

संजय राऊत 100 दिवसांहून अधिक काळ तुरुंगात होते. ते बाहेर पडल्यानंतर त्यांनी याच कठीण प्रवासाबद्दल एक पुस्तक लिहिलं

पुस्तकाचे नाव 'हेवन इन हेल' आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रवासासोबतच आर्यन खानच्या दिवसांचा उल्लेख केला आहे

संजय राऊतांनी आर्यनच्या जेवणाबद्दलही लिहिले आहे, की आर्यन अनेकदा तुरुंगात काहीही खात नसे

आर्यन बहुतेकदा फळे आणि पाण्यावर अवलंबून असायचा

आर्यन फळे आणि पाण्यावर जगत होता. तो तुरुंगात कोणाशीही बोलत नसायचा

21 दिवसांनी आर्यनला तुरुंगातून सोडण्यात आलं. 

यादरम्यान पाहिलं की त्याच्या तुरुंगातील सहाय्यकाने ब्रँडेड टी-शर्ट घातला होता, जो त्याला आर्यनने दिला होता