ही भारतीय व्हिस्की इतकी का खास आहे? एकाच वेळी मिळालेत 85 अवॉर्ड्स
21 May 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
डियाजियो इंडियाचे गोडावन आर्टिसनल सिंगल माल्ट प्रीमियम व्हिस्कीच्या जगात खूपच फेमस होत आहे
गोडावन व्हिस्कीने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवली आहे
गोडावन 01 रिच अँड राउंडेड आणि गोडावन 02 फ्रूट अँड स्पाइसला लंडन स्पिरिट्स स्पर्धेच्या 2025 आवृत्तीत मिळालं रौप्य पदक
गोडावनने जागतिक स्तरावरील उच्च दर्जाच्या स्पिरिट्स स्पर्धांमधून 85 हून अधिक पुरस्कार जिंकले आहेत
गोडावन 01 ही समृद्ध आणि वैरिएंट सुल्ताना आणि सुक्या फळांच्या सुगंधाने सुरू होते, तिच्या चवीमध्ये मनुका, अंजीर, जर्दाळूचा सुगंध येतो
गोडावन 02 फ्रूट अँड स्पाईस एक्सप्रेशनमध्ये फळांचा सुगंध आहे, त्यानंतर व्हॅनिला, नारळाच्या सुगंधाने फुलांचा सुगंध आहे
नाश्त्यात शिळी चपाती खाणे फायदेशीर आहे की नाही?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा