नाश्त्यात शिळी चपाती खाणे फायदेशीर आहे की नाही?
19 May 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
अनेकांना सकाळी नाश्त्यात शिळी चपाती खाण्याची सवय असते, पण हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?
चपाती रात्रभर फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर, स्टार्च थोडासा रेट्रो‑ग्रेड होतो. त्यामुळे पोटावर भार पडत नाही
ताज्या आणि गरम चपातीच्या तुलनेत जर शिळी चपाती नाश्त्यात दही, ताकासोबत घेतली मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होते.
उरलेल्या चपात्या फेकून देण्याऐवजी, तुम्ही त्या गरम दुधासोबत देखील घेऊ शकता
जर शिळी चपाती दुधात किंवा ताकात थोडी भिजवून खाल्ली तर रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते.
शिळी चपाती म्हणून 2 ते 3 दिवस ठेवलेली चपाती खाऊ नये. रात्रीची चपाती असेल तर ती दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यात खावी
एका दिवसापेक्षा जास्त दिवसाची किंवा आंबट वास येत असेल तर ती चपाती खाऊ नये
अन्यथा पोटाच्या समस्या उद्धभवू शकतात
मनी प्लांटजवळ कोणत्या तेलाचा दिवा लावावा?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा