43 व्या वर्षी ही अभिनेत्री दिसते 30 ची, हॉट लूक आणि सौंदर्य पाहून...

25 मे 2026

Created By:  Soneshwar Patil

भोजपुरी हॉटनेस क्वीन अभिनेत्री मोनालिसा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते

ती नेहमी तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो चाहत्यांना शेअर करत असते.

अशातच तिने काही दिवसांपूर्वी तिचे पांढऱ्या टॉपमधील फोटो पोस्ट केलेत

ज्यामध्ये ती प्रचंड हॉट आणि सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.