भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचा गुलाबी अंदाज, बोल्ड लुक चर्चेत

13 फेब्रुवारी 2026

Created By:  Soneshwar Patil

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सध्या प्रचंड चर्चेत आली आहे.

मोनालिसा ही सोशल मीडियावर देखील नेहमी सक्रिय असते.

अशातच तिने तिचे काही नवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये मोनालिसाने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत.

या फोटोमध्ये मोनालिसा खूपच हॉट दिसत असून तिच्या फोटोंवर कमेट्सचा वर्षाव होत आहे.