अभिनेत्री प्रियांका चोप्राने खास पोस्ट शेअर केलीय

20 February 2024

Created By: आयेशा सय्यद

लेक मालतीसोबतचे डे- आऊटचे फोटो तिने शेअर केलेत

कॅलिफोर्नियामधील टोपांगा स्टेट पार्कमध्ये प्रियांका गेली होती

इथे लेक मालतीसोबत तिने मजा केली

प्रियांका, निक आणि मालती यांच्या ट्रीपचा हा खास फोटो...  

या तिघांचा हॉलिडे इन्जॉय करतानाचा खास फोटो...

पाहा व्हीडिओ...

‘सैराट’च्या पहिल्या कमाईतून रिंकूने काय खरेदी केलं? वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल