शिल्पा शेट्टी बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री

06 March 2024

सोशल मीडियावरही शिल्पा अॅक्टिव्ह असते

वेगवेगळ्या पोस्ट शिल्पा शेअर करत असते

आताही तिने खास फोटो शेअर केलेत

शिल्पाने मराठमोळा लूक केला होता

पैठणी साडी तिने नेसली होती

महाराष्ट्राची मुलगी आणि पैठणीचं प्रेम, म्हणत शिल्पाने हे खास फोटो शेअर केलेत

रिंकू राजगुरुचा आवडता अभिनेता कोण?; म्हणाली, जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटले...