अभिनेत्री तापसी पन्नू.... बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक

29 February 2024

Created By: आयेशा सय्यद

तापसी जरी आता लिड रोल करत असली तरी तिची पहिली कमाई किती होती माहितीये का?

तापसीला तिच्या पहिल्या सिनेमासाठी 5 लाख रुपये मिळाले होते

एका सिनेमाच्या शुटिंगसाठी 35-40 दिवस लागतात, असं तापसीने एका मुलाखतीत सांगितलं

त्या पात्राच्या तयारीसाठी आणि नंतर प्रमोशनसाठीही दोन-तीन आठवडे लागतात, असं तापसीने सांगितलं

वेगळ्या धाटणीचे सिनेमे करणारी अभिनेत्री अशी तापसीची ओळख आहे

नुकतंच आलेला डंकी, थप्पड, पिंक, बदला यासारखे सिनेमे तापसीने केलेत

रिंकू राजगुरुचा आवडता अभिनेता कोण?; म्हणाली, जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटले...