अभिनेता रितेश देशमुख याचा स्टालिश अंदाज...

13 June 2024

Created By: आयेशा सय्यद

रितेशने नुकतंच स्टालिश अंदाजातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत

विश्वास ठेवा की तुम्ही हे करू शकता..., असं म्हणत रितेशने हे फोटो शेअर केलेत

रितेशच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय

रितेशची पत्नी जिनिलिया देखमुख हिने या पोस्टवर कमेंट केलीय

आता मला खरंच ऑसिजनची गरज आहे, असं जिनिलियाने म्हटलंय

खूपच हँडसम दिसत असल्याचं चाहत्यांनी म्हटलंय

थोडं कौतुक-थोडं ट्रोलिंग; सई ताम्हणकरच्या फोटोवर नेटकरी म्हणाले, म्हातारपणात वा-यानं...