अभिनेत्री जिनीलिया देशमुख वेगवेगळ्या प्रकारचा लूक करत असते

05 March 2024

Created By: आयेशा सय्यद

वेगवेगळ्या आऊटफिटमधील फोटो जिनिलिया शेअर करते

आताही जिनिलियाने हटके लूक केलाय

जिनिलियाने या खास लूकमधील फोटो शेअर केलेत

Break the trends, म्हणत जिनिलियाने खास फोटो शेअर केलेत

पारंपरिक लूकमधील जिनिलियाच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय

खूपच सुंदर दिसतीयेस, म्हणत नेटकऱ्याने कमेंट केलीय

रिंकू राजगुरुचा आवडता अभिनेता कोण?; म्हणाली, जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटले...