21 मार्च 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री गिरिजा ओक नेहमी सक्रिय असते.
काही दिवसांपूर्वी ती निळ्या साडीमधील फोटोंमुळे चर्चेत आली होती.
या साडीमधील लुकने तिला एका रात्रीत नॅशनल क्रश बनवले.
अशातच आता तिच्या सौंदर्याची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
ती या पांढऱ्या साडीमध्ये खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे.