धकधक गर्ल माधुरी दीक्षित...

28 February 2024

Created By: आयेशा सय्यद

लाखो लोक माधुरीचे दिवाने आहेत

माधुरीचा अभिनय, तिचा डान्स अनेकांना भुरळ घालतो

पण माधुरीला कोणत्या मराठी अभिनेत्रीचा अभिनय आवडतो?

माधुरीला वर्षा उसगावकर ही एव्हरग्रीन अभिनेत्री आवडते

एका पुरस्कार सोहळ्यामध्ये माधुरीने तिचं हे मत व्यक्त केलं

माधुरीला मी आवडते, त्यामुळे मी धन्य झाले, असं वर्षा उसगावकरने म्हटलं

‘सैराट’च्या पहिल्या कमाईतून रिंकूने काय खरेदी केलं? वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल